Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळनिर्णय : मुलींच्या सक्षमीकरणासाठी "लेकलाडकीयोजना" नव्या स्वरुपात राबविण्यात येणार आहे.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी "लेकलाडकीयोजना" नव्या स्वरुपात राबविण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2023 नंतर पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रितीने त्या मुलीस एकूण 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळेल.
https://youtu.be/99BMpA6W0kA?feature=shared
रिपोर्टर