Breaking News
नगरसेवकाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
- पाच लाखांची मदत
मुंबई : लोकवार्ता टाईम्स
नगरसेविका सोनम जामसुतकर आणि शिवसेना मा. नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्याकडून महाराष्ट्रातील पुरग्रस्थांसाठी मदतीचा हात देण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जामसुतकर महाराष्ट्रातील पूरग्रस्थांकरता आपले कर्तव्य, सामाजिक जबाबदारी समजून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
रिपोर्टर