Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
रत्नागिरी बारसु सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या अध्यक्षांने फडणवीस ना दिले जाहीर आव्हान..
रत्नागिरीत होणाऱ्या रिफायनरी विरोधात कोकण वासियांचा विरोध सुरू आहे राजकीय नेते रिफायनरी सुरू करण्याच्या प्रयत्नात पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानात रिफायनरी विरोध संघटनेच्या अध्यक्षांनी फडणवीसांना व्हिडिओ द्वारे घेतले धारेवर फडणीस यांच्या विधानावर विचारले प्रश्न...
रिपोर्टर