Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
उपजिल्हाधिकारी यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या 900 रिक्त जागा भरण्यासाठी व्हिडिओ मार्फत केले शासनाला आव्हान..
प्राथमिक शिक्षण सुरू झाले असून नागपूर जिल्हा येथील प्राथमिक शिक्षक भरती झाली नसून सेवानिवृत्त शिक्षक यांना कंत्राटी पद्धतीने शाळेत शिकवायचे आदेश शासनाने दिले यावर उपजिल्हाधिकारी यांनी शासनाला व्हिडिओ द्वारे नागपूर जिल्ह्याची परिस्थिती आणि स्थानिक बेरोजगार उच्चशिक्षित तरुणाना संधी देण्याचा प्रस्ताव शासना समोर ठेवला..
उपजिल्हाधिकारी यांचा व्हिडिओ होतोय वायरल जिल्हास्तरावरील विषयावर प्रशासनाला प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम विद्यार्थांचे होणारे नुकसान प्रशासन पुढे मांडले यावरून जनमानात उपजिल्हाधिकारी यांचे कौतुक होत आहे..
रिपोर्टर