Breaking News
कोस्टल रोड प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी या २.०७ किमीच्या पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामातील पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते गिरगाव चौपाटी या २ किमी ७ मीटरच्या पहिल्या बोगद्याचे काम आज सोमवारी पूर्ण झाले हे काम मावळा या टनेल बोरिंग मशिनद्वारे (टीबीएम) करण्यात आले.