Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुंबईतील मूळ मराठी जनतेला मुंबईतील रोजगारात प्रथम प्राधान्य द्यावे. खासदार मिलिंद देवरा.
मुंबईतील वाढत्या किंमतीमुळे स्थानिक मराठी माणूस मुंबई शहरा पासून दूर जात आहे, मी मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मागणी केली आहे की त्यांनी मुंबईतील मराठी जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे.
https://youtu.be/pLlUdvq1DPs?feature=shared
रिपोर्टर