Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्यूज
महत्वाची बातमी..
पावसाळी अधिवेशन 2025 अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांना सरकार पाठीशी घालणार नाही, सर्व आयुक्तांना निर्देश देण्यात आले..
मनपा अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत आहे असे आढळले तर अशा अधिकाऱ्यावरही कारवाई होईल. अनधिकृत बांधकामांना, आणि अतिक्रमण करणाऱ्यांना सरकार कधीही पाठीशी घालणार नाही. तसेच फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठी आहे त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार.. : एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री
https://youtu.be/soT9F9aBABQ?feature=shared
रिपोर्टर