Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
भ्रष्टाचाराचा कळस.. आर्थिक फायद्यात मनपा बी वॉर्ड, म्हाडा, पोलिस भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अनधिकृत कामासोबत बांगलादेशीना दिले संरक्षण. नितेश राणे यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना झापले.
डोंगरी येथील हिंदू कुटुंबाच्या लक्ष्मी निवास या 4 मजली इमारतीत घुसखोरी करून वरचे 9 मजले अनधिकृत बांधून राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरी विरोधात आज पोलीस, महापालिका अधिकाऱ्यांसह भेट देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
कोर्टाचे बांधकाम पाडायचे आदेश असताना वरची अनधिकृत इमारत उभी आहे. या इमारतीत राहणारे बांगलादेशीचे कोणतेही रेकॉर्ड प्रशासनाकडे नाहीत. देशविघातक शक्ती येऊन अशा अनधिकृत इमारतीत राहून कायदा सुव्यवस्था बिघडवू शकतात हे निदर्शनास आणले.
https://youtu.be/YQPc5c26h3o?feature=shared
रिपोर्टर