Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मशिदीचे अनधिकृत भोंगे याची पोलिस, महापालिका अधिकारी सोबत घेवून गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे सांगितले : किरीट सोमय्या.
किरीट सोमय्या यांनी दिंडोशी फिल्म सिटी संतोष नगर येथील अनधिकृत मशिदी वरील वर जवळचा मोबाईल टॉवर वर मशिदीचे अनधिकृत भोंगे याची पाहणी केली. पोलिस व महापालिका अधिकारी सोबत होते त्यांना ही दाखविले.
पोलिसांनी गुन्हा नोंदण्याचे आणि ताबडतोब कारवाई करण्याचे सांगितले
https://youtu.be/CEuML0RvYa4?feature=shared
रिपोर्टर