Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
मुंबई मेट्रो ने केली महाराष्ट्र शासनाची फसवणूक. मराठी भाषा अवगत असणे ही अट डावलून भाषा येत नसणाऱ्या परप्रांतीयांना मुंबई मेट्रो मध्ये नोकऱ्या दिल्या..
महाराष्ट्र राज्यात परप्रांतीय युवक जोमात, महाराष्ट्रातील स्थानिक युवक मात्र बिगर नोकरी धंदा कोमात....
राज्यातल्या प्रकल्पावर परप्रांतीयांना रोजगार..
उत्तर द्या... विचारतोय महाराष्ट्र.
https://youtu.be/1tCtt5kbU-Q?feature=shared
रिपोर्टर