Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
माहिती अधिकार तून बाब उघडकीस मध्य रेल्वेने 4 महाकाय होर्डिंग काढले तर 14 होर्डिंगचा आकार केला कमी.
अद्याप पश्चिम रेल्वे संभ्रमात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या कारवाईची माहिती मागितली होती.पश्चिम रेल्वेचे जन माहिती अधिकारी सौरभ कुमार यांनी मागितलेली माहिती स्पष्ट नसल्याचे सांगत कारवाईची माहिती दिली नाही.
अनिल गलगली यांनी मध्य रेल्वेच्या उपाययोजनावर आनंद व्यक्त केला आहे. यामुळे भविष्यात घाटकोपर सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.
https://youtu.be/PtPEvt0WatA?feature=shared
रिपोर्टर