Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
भारत संघराज्याच्या राज्यघटनेमध्ये आतापर्यंत 124 विविध दुरुस्त्या झाल्या आहेत. यामध्ये आता अजून दोन दुरुस्त्यांची भारत संघराज्याला आवश्यकता आहे.
एक प्रत्येक "राज्याचा अधिवास कायदा राज्य निर्मितीपासूनचा करावा" आणि दोन "प्रत्येक राज्याला व्हिसा कायदा लावावा" विविध भाषा बोलणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन भारत संघराज्य तयार केले. संघराज्य म्हणून आपण जरी एकत्र असलो, तरी प्रत्येकाचे अस्तित्व, ओळख वेगळी आहे. प्रत्येकाची भूमी वेगळी आहे. दुसऱ्या भाषक समाजाच्या भूमीवर इतरांचा अधिकार नाही.
पण दुर्दैवाने राज्यघटनेमध्ये दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत तीन करोड लोक महाराष्ट्रामध्ये घुसले आहेत. त्यांचा प्रश्न समोर असताना, अजून नवनवीन लोक येतच आहेत. आलेल्या लोकांचे काय करायचे ते नंतर पाहून घेऊच. पण निदान नवीन लोक येऊ नयेत यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल.
सर्वांना नम्र विनंती, श्रेय वादाचे गणित बाजूला ठेवून मराठी म्हणून एकत्र या. नाहीतर ना तुला, ना मला, घाल कुत्र्याला... अशी गत होणार आहे. आगीत तेल ओतणाऱ्या लोकांना ओळखा आणि सावध व्हा.
साभार सोशल मीडिया..
https://youtu.be/XD14qLr-ox4?feature=shared
रिपोर्टर