Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
बाबुलनाथ मंदिर, दक्षिण मुंबई येथे भर पावसात झोपड्या तोडायला आलेल्या मनपा डी वॉर्ड अधिकाऱ्यांना मनसे पदाधिकारी धनराज नाईक यांनी विचारला जाब.
पावसाळ्यात घरे तोडण्यास मनाई असताना, खाजगी विकासकाच्या सांगण्यावरून झोपड्या तोडायला आलेल्या मनपा अधिकाऱ्यांवर मनसे आक्रमक.
https://youtu.be/QxIqr6AXb8w?feature=shared
रिपोर्टर