Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
भाजपा आमदार राम कदम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे चुकीचे फॉर्म भरणाऱ्या काँग्रेस वर विधान भवन मध्ये बरसले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काँग्रेस कार्यकर्ते जाणून बुजून चुकीचे फॉर्म भरून जनतेची महिला वर्गाची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला.
https://youtu.be/yl7jyUMIZ0s?feature=shared
रिपोर्टर