Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
पोलिस अधिकारी FIR घेत नसतील तर काय करावे या बाबत RTI कार्यकर्ते कमलाकर शेणोय यांनी शेअर केला व्हिडिओ.
स्मार्ट मीटर नावाखाली बेस्ट प्रशासन कंत्रादारांकडून मीटर बदलत आहेत त्या विरोधात कंत्रादाराच्या कर्मचाऱ्यावर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार घेत नसल्यामुळे नागरिकांना कश्या प्रकारे FIR नोंदवावी याची माहिती व्हिडिओ द्वारे RTI कार्यकर्ते कमलाकर शेणोय यांनी सोशल मीडिया वर दिली.
https://youtu.be/PzMaWOOGK_4?feature=shared
रिपोर्टर