Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रा. काँ. पा. शरदचंद्र पवार गटातील देशभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुक 2024 संपताच रा. कॉ. शरदचंद्र पवार गटाला उतरती कळा देशभरातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांना राम राम ठोकला आणि अजित पवार यांना समर्थन देत पक्ष प्रवेश केला..
शरदचंद्र पवार गटाच्या देशभरातील युवक आणि विद्यार्थी संघटनेतील विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश संपन्न झाला.
मुंबई : प्रतिनिधी.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रा. काँ. पा. शरदचंद्र पवार गटातील देशभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुक 2024 संपताच रा. कॉ. शरदचंद्र पवार गटाला उतरती कळा देशभरातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांना राम राम ठोकला आणि अजित पवार यांना समर्थन देत पक्ष प्रवेश केला..
शरदचंद्र पवार गटातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांचं उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केलं. यासोबत शरदचंद्र पवार गटाचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष श्री. प्रकाश जोशी, जम्मू काश्मीर प्रदेशाध्यक्ष गुलजार नांगरू, दिल्ली प्रदेश कार्याध्यक्ष स्वर्णिमा चौधरी, दिल्ली लीगल सेल प्रदेशाध्यक्ष राकेश कुमार चौधरी, छत्तीसगडचे प्रदेश सरचिटणीस निलेश बिस्वास यांनीही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.
यासोबत शरदचंद्र पवार गटाच्या देशभरातील युवक आणि विद्यार्थी संघटनेतील विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश संपन्न झाला. या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे...
- मुरली मनोहर पांडे - राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- जानकी पांडे – राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- अतुल सिंग मौर्य - राष्ट्रीय सचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- जावेद इनामदार - राष्ट्रीय सचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- स्मिथ कौशिक - राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- अमित वशिष्ठ - वरिष्ठ राष्ट्रीय सचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- आरिफ सुरमा - प्रदेशाध्यक्ष, जम्मू काश्मीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- वरुण कुमार - प्रदेशाध्यक्ष, बिहार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- अनुपल दास – प्रदेशाध्यक्ष, आसाम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- सौरभ आहुजा - प्रदेशाध्यक्ष, उत्तराखंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- एम जुबेर खान – प्रदेशाध्यक्ष, राजस्थान, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- जिग्नेश जोशी - प्रदेशाध्यक्ष, गुजरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- विमल कुमार शर्मा - प्रदेशाध्यक्ष, दिल्ली, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- निलेश शर्मा - प्रदेशाध्यक्ष, मध्य प्रदेश, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- गौरव त्रिपाठी - प्रदेशाध्यक्ष, उत्तर प्रदेश, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- इम्रान ककरू - राज्य सरचिटणीस, दिल्ली, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- तालिब मदारी - शहर उपाध्यक्ष, पुणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- सहबाज शेख - शहर महासचिव, पुणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- सुयोग जाधव - शहर उपाध्यक्ष, पुणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- तेजस मोहिते - सचिव, पुणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- अरबाज शेख - शहर उपाध्यक्ष, शिवाजी नगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
- विजय यादव – राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
- विश्वजीत वर्मा – राष्ट्रीय सचिव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
- अविनाश पाठक – प्रदेशाध्यक्ष, बिहार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
- रोशन सैनी – प्रदेशाध्यक्ष, उत्तर प्रदेश, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
- साहिबान अहमद – प्रदेशाध्यक्ष, हरियाणा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
- बिष्णू दास – प्रदेशाध्यक्ष, आसाम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
- सलमा मंजूर – राज्य अध्यक्ष, जम्मू आणि काश्मीर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
- आरिफ गुलजार - राज्य सरचिटणीस, जम्मू काश्मीर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
- आदिल शेख - शहर उपाध्यक्ष, पुणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
- आकाश गवळी - सरचिटणीस, पुणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
रिपोर्टर