Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मान्सून पूर्वतयारी कामांची पाहणी. "झीरो कॅज्युअल्टी"चे लक्ष्य.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सून पूर्वतयारी कामाची पाहणी करता कुर्ला दहिसर गोरेगांव येथील प्रमुख नाले याची मनपा आयुक्त आणि मनपा अधिकारी समवेत पाहणी केली संबंधित अधिकाऱ्यांना मान्सून संदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
https://youtu.be/vDGN98whTL8?feature=shared
रिपोर्टर