Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
उत्तरं पश्चिम मुंबई लोकसभा महायुती कार्यकर्ता मेळावा एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले.
निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुतीला भरघोस प्रतिसाद मिळत मी स्वतः प्रचाराला जात आहे. जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून निवडणुकीच्या सर्व टप्प्यात महायुतीचा विजय निश्चित आहे मिशन 45 सर्व खासदार विजयी होवून नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणारच. : एकनाथ शिंदे
https://youtu.be/dGzM2sQZC44?feature=shared
रिपोर्टर