Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मनपा, पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून परप्रांतीय फेरीवाल्यांनी केला घाटकोपर पश्चिम अतिक्रमण.
सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी तक्रारी दिल्या प्रशासनाने कारवाही करण्याच्या नावाखाली दिशाभूल करीत राहिले याचा फायदा घेत अवघ्या हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असून देखील, no hawker's zone असून देखील मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी केले अतिक्रमण.
साभार सोशल मीडिया.
https://youtu.be/BlVYGlEo1f8?feature=share
रिपोर्टर