Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मनपा ने घातली मुंबईकरांच्या आरोग्यासाठी असलेली लोकमान्य टिळक रुग्णालय ( सायन रुग्णालय ) जमीन खासगी विकासकांच्या घशात..
सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आपल्याकडे लोकमान्य टिळक रुग्णालय (सायन रुग्णालय) आहे, परंतु रुग्णालयाची जमीन खासगी विकासकांना देण्यात आली आहे. मुंबईकरांचे आरोग्य आणि जमीन वाचवण्यासाठी "सायन हॉस्पिटल बचाओ समितीची" स्थापना केली आहे. 20.04.24 रोजी मॉर्निंग स्टार स्कूल सायन वांद्रे लिंक रोड येथे दुपारी 3 वाजता पहिल्या सभेसाठी यावे अशी विनंती ॲड. संदीप कटके हे यांनी केली.
https://youtu.be/BjgYDH_jV3c?feature=shared
रिपोर्टर