Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्याचा ठसा उमटणारी गिरगांव, मुंबई ची सामाजिक संस्था "आम्ही गिरगांवकर"
गिरगांव चा पाडवा गुढी पाडव्या निमित्त गिरगावातील शोभा यात्रा निघते महाराष्ट्र भरातून मराठी बांधव या शोभा यात्रेत सहभागी होतात, विविध संस्था गिरगावात कार्यरत आहेत त्यातच महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्याने ठसा उमटणारी संस्था "आम्ही गिरगावकर" या संस्थेचे मिलिंद वेदपाठक यांनी दिलेली संस्थे बाबतची माहिती.
https://youtu.be/VXI4aUGw3PQ?feature=shared
रिपोर्टर