Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
ताडदेव परिसरातील स्विगी दुचाकीस्वार विरोधात नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनात आ. मंगलप्रभात लोढा यांनी वर्णी.
स्थानिक आमदार म्हणून मीही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनात सहभागी झालो : मा. आ. मंगलप्रभात लोढा
ताडदेव परिसरात 100 हून अधिक स्विगी दुचाकीस्वार रात्रभर फिरत असतात, त्यामुळे स्थानिक नागरिकांना कर्कश आवाज, वर्दळ आणि असुरक्षितता अशा नानाविध समस्यांना दररोज तोंड द्यावे लागते. याबाबत स्थानिक पोलीस ताडदेव पोलीस स्टेशनला तक्रार केली होती, परंतु कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने नागरिकांनी आंदोलन पुकारले!
स्थानिक आमदार म्हणून मीही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनात सहभागी झालो. अखेर पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली, कायमस्वरूपी तोडगा काढण्याची ग्वाही देखील दिली आहे. असे मंगलप्रभात लोढा म्हणाले.
https://youtu.be/FIpF489hiVg?feature=shared
रिपोर्टर