Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
पारंपरिक पद्धतीने विरार पूर्व नाना नानी पार्क येथे सोज निवास रहिवाश्यांनी साजरी केली होळी.
होळीच्या नावावर महाराष्ट्रात गावे सोडून सर्व ठिकाणी नक्या नाक्यावर होळी साजरी होत आहे. जो पर्यंत मराठी माणूस आहे तो पर्यंत हा होळीचा सण साजरा होत राहील, परंतु वाढेते परप्रांतीय मुळे या सणाचा सांस्कृतिक, पारंपरिक पद्धत संपत असून सण चे स्वरूप बदलून नशा करण्याचा उत्सव होत आहे ही गंभीर बाब आहे.
होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा आपली संस्कृती आपला ठेवा जपा...
https://youtu.be/o8jiBpkaFrs?feature=shared
रिपोर्टर