Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मिराभाईंदर महानगर पालिकेचा प्रताप. महानगर पालिकेचे चिन्ह खाजगी विकासकाला महानगर पालिकेला मराठी भाषेचे वावडे
मिरा भाईंदर महानगर पालिका च्या हद्दीत असलेल्या स्वातंत्र्य वीर वि.दा. सावरकर चौक च्या बाजूला खाजगी विकासकाने महानगर पालिका जागेत मिरा भाईंदर महानगर पालिका चे चिन्ह निर्धास्त पणे वापरले स्थानिक कार्यकर्ता प्रमोद पार्टे यांनी विरोध करत मिरा भाईंदर महानगर पालिका च्या कारभारावर उपस्थित केला प्रश्न...
मिरा भाईंदर महानगर पालिका चिन्ह भाड्याने दिले की विकासकाला महानगर पालिका विकली...?
https://youtu.be/YIfW19RCQgQ?feature=shared
रिपोर्टर