Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
महाशिवरात्री बाबुलनाथ मंदिरात प्रचंड गर्दी मंदिर प्रशासन ची असुविधा पोलिसांच्या मदतीला धावले एसबिपी चे सेवेकरी परिस्थिती सांभाळली.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाशिवरात्री निमित्त मुंबईतील प्रसिद्ध श्री बाबुलनाथ मंदिर येथे शिवभक्तांची प्रचंड गर्दी जमली परंतु बाबुलनाथ चेरिटेबल ट्रस्ट यांनी लोकल स्वयंसेवक उभे केले ज्यांना सेवेबद्दल कोणतीच माहिती नव्हती त्यामुळे चुकीच्या उपाययोजना आखल्या गेल्या त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन गडबडले लोकान मध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली त्याचे रूपांतर भांडणात झाले. पोलिस दलातील पुरुष आणि महिलांवर जमाव तुटून पडण्या अगोदर एस बी पी चे स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला धावले. आणि परिस्थिती नियंत्रणात आणली याचे व्हिडिओ सोशल मीडिया वर मोठ्या संख्येने प्रसारित झाले.
https://youtu.be/u5IZWaI8tFE?feature=shared
रिपोर्टर