Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
निता अंबानी ने मुलाच्या विवाहपूर्व समारंभात सनातन संस्कृतीचा सुंदर नृत्य सादर केला.
जिथे लोक कोटींचे मालक बनतात आणि आपल्या देशाची संस्कृती विसरतात, अशावेळी अब्जोधिश अंबानी समूहाचा निता अंबानी यांनी आपल्या देशाच्या संस्कृतीचा, सनातन धर्माचा बिनदिक्कतपणे प्रचार केला जातो, अतिथी देवो भव याचे एक अद्भुत उदाहरण आहे.
हा केवळ विवाह नसून संपूर्ण जगासमोर सनातनचा प्रचार आहे. कारण जगातील महान व्यक्तिमत्त्वे तेथे उपस्थित आहेत आणि संपूर्ण जग या विवाहाच्या चर्चेत गुंतले आहे.
https://youtu.be/W0P7j44SKNI?feature=shared
रिपोर्टर