Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
भाजपा नेते नितेश राणे यांनी डोंगरी येथील अनधिकृत बांधकामे व बांगलादेशी घुसखोरांन विरोधात मनपा, पोलीस अधिकारी यांना धारेवर धरले.
मनपा बी वॉर्ड येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. मनपा बी वॉर्ड इमारत व फॅक्टरी विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या भ्रष्ट कारभाराने डोंगरी येथील हिंदू कुटुंबाच्या लक्ष्मी निवास या 4 मजली इमारतीत घुसखोरी करून वरचे 9 मजले अनधिकृत बांधून राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरी विरोधात आज पोलीस, महापालिका अधिकाऱ्यांसह भेट देऊन त्वरित कारवाई करण्याची स्थानिक लोकांनी मागणी केली होती.
कोर्टाचे बांधकाम पाडायचे आदेश असताना देखिल कोणतीही कारवाही न करता अनधिकृत इमारत उभी आहे. या इमारतीत राहणारे बांगलादेशीचे कोणतेही रेकॉर्ड प्रशासनाकडे नाहीत. देशविघातक शक्ती येऊन अशा अनधिकृत इमारतीत राहून कायदा सुव्यवस्था बिघडवू शकतात हे भाजपा नेते नितेश राणे यांनी निदर्शनास आणले.
https://youtu.be/Zlhp-j6H9ZY?feature=shared
रिपोर्टर