Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
आम आदमी पार्टी पत्रकार परिषद, इंडिया (INDIA) आघाडी उधळण्याचा भाजपचा दुर्बळ प्रयत्न उघड.
आम आदमी पार्टी (AAP) आणि इंडिया (INDIA) आघाडी अंतर्गत काँग्रेस यांच्यातील जागा वाटप चर्चेच्या यशस्वी निष्कर्षाने भारतीय जनता पार्टी (भाजप) खवळला आहे.
भाजप हा सद्य परिस्थितीत लोकशाहीच्या सर्व मूल्यांना पायदळी तुडवत शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत आहे जी सरळ सरळ अघोषित आणीबाणी आहे. असा आरोप आम आदमी पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष संदीप कटके यांनी केला.
https://youtu.be/peVXgvFtEIA?feature=shared
रिपोर्टर