Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
तृतीयपंथाच्या हस्ते 26 जनेवारी रोजी ध्वज फडकवण्या मागे सामाजिक बांधिलकी : रवींद्र सिंग अंधेरी पूर्व विधानसभा अध्यक्ष शिवसेना व्यापारी सेना
महाराष्ट्र राज्य कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामाजिक कार्यामुळे मी प्रभावित झालो आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत कार्य करण्याचा निर्णय घेतला आज सामाजिक क्षेत्रात जी कामे मी करीत आहे त्याचे प्रेरणा सोत्र एकनाथ शिंदे साहेब आहेत.
https://youtu.be/UM5NeddeW68?feature=shared
रिपोर्टर