Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून बाळाचे ऑपरेशन केल्यावर पालकाने एकनाथ शिंदे व मंगेश चिवटे यांचे आभार मानले.
प्रथमच महाराष्ट्र राज्यात कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून नागरिकांना मदत कार्य करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता त्याअनुषंगाने कित्येक गरीब रुग्णांना मदत करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी माध्यमातून महाराष्ट्र राज्य जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
https://youtu.be/aIrZvjQHBzA?feature=shared
रिपोर्टर