Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भाषेत भूमिका मांडली.
मराठा आरक्षणाबाबतच्या चर्चेवरील उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे विधान परिषद आणि विधानसभेत बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी निसंदिग्ध ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
https://youtu.be/N-aY2ARi8ck?feature=shared
रिपोर्टर