Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुंबईतील दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेतील देवनागरी लिपीत, ठळकपणे नामफलक प्रदर्शित तपासणी मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात आली.
मुंबईतील सर्व दुकाने व आस्थापनेवर मराठी नाम फलक लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्याची मुदत दिली होती ती 25 नोहेंबर ला समाप्त झाली होती परंतु अद्याप मोठ्या प्रमाणावर मराठी नाम फलक लावण्यात आला नाही. मराठी नाम फलक लावण्यास नकार देणाऱ्या दुकान व आस्थापने यांच्या वर दंडात्मक कारवाई करण्यात सुरू झाली असून महापालिकेकडून मराठी नाम फलक तपासणी मोहीम राबविण्यात सुरुवात झाली.
साभार बृहन्मुंबई महानगरपालिका, सोशल मीडिया.
https://youtu.be/iEBsrcVEEmY?feature=shared
रिपोर्टर