Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
महाराष्ट्र राज्याच्या समस्त जनतेला दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
आपणा सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा...
महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया...
दीपोत्सवाचं पर्व मांगल्य, समृद्धी घेऊन येवो...
आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करतो आणि राज्यातील जनतेला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पुर्ण व्हावेत अशी मनोकामना, देखील व्यक्त करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
https://youtu.be/wFX6WZv49F0?feature=shared
रिपोर्टर