Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज
टिकणार आरक्षण अस दिलं जातं. इथ फक्त राजकीय ईच्छा शक्तीचा प्रामाणिकपणा लागतो. जर एका दिवसाच्या अधिवेशनात EWS चे आरक्षण देता येते ते टिकवता ही येते तेच नियम उद्देश दाखवत मराठा आरक्षण दोन दिवसात देता येऊ शकते. आणि टिकवता पण येतं. गरज दोन गोष्टींची आचारी आणि वाढपी दोघंही सच्चे हवेत : नामदेवराव जाधव
नामदेवराव जाधव यांनी मराठा आरक्षणावर योग्य पद्धत सांगितली प्रत्येक मराठा बांधवांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने प्रसारित करावा.
साभार सोशल मीडिया, नामदेवराव जाधव फेसबुक वॉल.
https://youtu.be/956miuEx63M?feature=shared
रिपोर्टर