Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
अभासे पक्ष प्रमुख हिंदू डॉन अरुण गुलाब गवळी ( डॅडी ) पेरोल वर बाहेर नवरात्रात दगडी चाळीत येताच घेतले देवीचे दर्शन
सोशल मीडिया वर व्हिडिओ होतोय प्रचंड वायरल दगडी चाळीत उत्साहाचे वातावरण..
अखिल भारतीय सेना पक्ष प्रमुख श्री अरुण गुलाब गवळी नवरात्र उत्सवात पेरोल वर सुटका घेत भायखळा दगडी चाळ येथे राहत्या घरी आले, मोठ्या उत्साहात दगडी चाळीत गवळी कुटुंबीयांनी आणि स्थानिक रहिवाश्यांनी गवळी याने स्वागत केले.
दगडी चाळ नवरात्रोत्सव यंदा ५० वर्ष साजरे करीत असून दरवर्षी प्रमाणे यंदाही सजावट पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
https://youtu.be/Oh6C453GUJI?feature=shared
रिपोर्टर