Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
आसिक मोदी आणि मित्रमंडळाने अनंत चतुर्थी निमित्त केले गावदेवी नानाचौक येथे २०,००० वडापाव चे वाटप.
दक्षिण मुंबई नानाचौक, येथील गावदेवी येथे समाजसेवक आसिक मोदी आणि मित्रमंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदा ही विसर्जनासाठी आलेल्या श्री गणेश भक्तांना केले २०,००० वडापाव चे वाटप.
आसिक मोदी आणि स्थानिक गावदेवी येथील महिलांनी केलेल्या या कार्यक्रमाची दखल राज्यमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली आणि कार्यक्रमास भेट दिली
https://youtu.be/k77uEbRb7Wk?feature=shared
रिपोर्टर