Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
श्री चौरसिया चिंतामणी...
श्री गणेशाच्या पूजा अर्चना करीत मराठी संस्कृती जपणारे श्री दयासागर चौरसिया आणि कुटुंब आज ही श्री गणेशाच्या उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करीत आहेत.
मध्यप्रदेशातून विरार पश्चिम येथे गेल्या 15 वर्षापासून राहत असलेल्या परिवाराने दरवषी प्रमाणे यंदा ही श्री गणेश स्थापना केली 10 दिवस श्री गणेशाच्या पूजा अर्चना करीत मराठी संस्कृती जपणारे श्री दयासागर चौरसिया आणि कुटुंब आज ही श्री गणेशाच्या उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करीत आहेत.
https://youtu.be/7LZTjw2r0ic?feature=shared
रिपोर्टर