Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
लालबागच्या राजाच्या दर्शनाकरिता आलेल्या भाविकांच्या गर्दी धक्काबुक्की चा व्हिडिओ होतोय प्रचंड वायरल.
मुंबई प्रसिद्ध लालबाग राजाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी असून राजकीय नेते, चित्रपट कलाकार, व्यापारी, उद्योगपती यांना व्हीआयपी दर्शनाची सोय असून, सामान्य जनतेच्या नशीबी धक्काबुक्की दुरून दर्शन असल्याची चर्चा सुरू आहे त्यातच लालबाग परिसरात होणाऱ्या गर्दी मुळे दर्शनास जाऊ नका असे सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात विनंती होत आहे.
https://youtu.be/xoDWnltuhzg?feature=shared
रिपोर्टर