Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश यांच्या प्रयत्नाने 60% सुट मिळवून आवश्यकj औषधे मिळवून देण्यात आली.
रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश च्या वतीने गोर गरीब गरजू रुग्णांना स्वस्त दरात औषध मिळवून देण्याचा एक भाग म्हणून मुंबई प्रदेश चे मुख्य समन्वयक मा. संदीप शिंदे यांच्या मातोश्री यांच्या साठी मा. राम कदम (मुंबई महासचिव) व मा . शशिकांत जी लिंबारे ( उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) यांच्या प्रयत्नाने 60% सुट मिळवून आवश्यकj औषधे मिळवून देण्यात आली. आणखीन कुणाला औषध हवी असतील तर रुग्ण हक्क परिषद कार्यकर्ते यांना संपर्क साधावा किंवा पुढील मोबाईल वर संपर्क साधावा 8591075623 आणि 8237526623 असे संस्थे मार्फत सांगण्यात आले.
रिपोर्टर