Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
स्मार्ट मीटर च्या नावाखाली जनतेला लुटण्याचे 1300 कोटींचे काम अदाणीला - वर्षा गायकवाड
पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पक्ष नेत्या वर्षा गायकवाड यांनी सप्टेंबर महिन्या पासून मुंबई शहरात लागणाऱ्या स्मार्ट मीटर वर निवेदन दिले..
मोदी हैं तो सब मुनाकिन है.. केंद्र सरकार आणि बेस्ट ची भागीदारी असताना 1300 कोटींचे करार अदाणी समूहाला का..?
सर्वात कमी बेस्ट बिल आकारणी टाटा पॉवर ची असताना स्मार्ट मीटर च्या नावाखाली गरीब सामान्य जनतेच्या कर रुपी पैश्याची लूट का असे संतप्त प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी पावसाळी अधिवेशनात मांडली..
रिपोर्टर