Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
पुनर्विकासाच्या नावाखाली जागा लाटणाऱ्या म्हाडा उपाध्यक्ष व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी - ॲड. आशिष शेलार.
शिवसेना नेते सुनील प्रभू यांच्या अनुपस्थित ॲड. आशिष शेलार यांनी पावसाळी अधिवेशनात पुनर्विकास प्रकल्प होणार भ्रष्टाचार, घरे घेणाऱ्या लोकांची फसवणूक, 308 दुष्काळी प्रकल्प बाबत मुद्दे मांडले.
म्हाडा अध्यक्ष डोंगरे आणि शिपाई शिंदे यांनी दक्षिण मुंबई येथील इमारत दुरुस्ती मध्ये लाटलेल्या भूखंडाची, मोठ्या घराची, गाळ्याची भ्रष्टाचारची चौकशी करून कायदेशीर कारवाही करण्याची मागणी केली.
रिपोर्टर