Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
सपा नगरसेवक फाहाद आझमी ने केलेल्या मारमारीचा आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल..
मनपा वॉर्ड क्रमांक 134 गोवंडी येथील समाजवादी पक्षाची नगरसेवका शेहेरा फहाद आझमी हिच्या कार्यालयात फहाद आझमी यांनी गटार संबधित तक्रार करणाऱ्या स्थानिक महिला आणि नागरिकांना कार्यालयात गुंडांनकडून केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे, व्हिडियो महिलेच्या आणि काही नागरिकांना बेदम मारल्याच्या खुणा असून सपा पक्षाच्या गुंड प्रवूती असणाऱ्या नगरसेवक पदाचा गैर फायदा घेऊन मारहाण करणाऱ्या सपा पक्षाच्या फहाद आझमी च्या विरोधात आंदोलन सुरू करून अटकेची आणि कायदेशीर कारवाई ची मागणी होत आहे.
जनतेच्या मता वर निवडणूक जिंकून जनतेची दिशाभूल करून गुंडागर्दी मारहाण करून जनतेचा आवाज दाबनाऱ्या राजकीय पक्षीय गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाही होणे महत्त्वाचे आहे.
लोकशाहीला दाबण्याचा तसेच भारतीय संविधानाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाही होणे गरजेचे आहे.
रिपोर्टर