Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
अखिल कामाठीपुरा माघी गणेशोत्सव मंडळात भाविकांची बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी...
दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा विभागात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली यंदा मंडळाने बाप्पाच्या सजावटीसाठी आकर्षक राजमहाल उभारला असून राजमहाल द्वारावर महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची बसलेली आकर्षक मूर्ती दर्शनास येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
आखिल कामाठीपुरा माघी गणेशोत्सव मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले असून श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी संख्येत गर्दी असून विविध पक्षिय नेते मंडळी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी मंडळास भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले..
रिपोर्टर