Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
भाजपा नेते डॉ. किरीट सोमय्या यांची भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद..
शिवसेना नेते ॲड. अनिल परब यांच्या कार्यालयावर तोडक कारवाही, म्हाडा घेणार जागा ताब्यात, अनिल परब यांनी चिंता वाटते अर्धे रिसॉर्ट कलेक्टर ने पाडले अर्धे ईडी च्या ताब्यात आहे . उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना कैक आरोप माझ्यावर केले परंतु भ्रष्टाचार करण्याचे बुरखे फाडण्याचे काम मी केले. लोकायु्त कडे केलेल्या तक्रारीवर अनिल परब यांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाही करण्यात आली..
रिपोर्टर