Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
साथीच्या काळात मुंबई शहरातील रुग्णालयातील व्हेंटीलेटर नादुरुस्त.
भायखळा आमदार यामिनी जाधव यांनी दिली हिवाळी अधिवेशनात साथीच्या काळात मुंबईतील शासकीय रुग्णालयातील अवस्थेची माहिती.
साथीच्या काळात रुग्णालये सुसुज्य असावे रुग्णालयातील व्हेंटिलेटर यांची तपासणी, लस, औषधांचा तुटवडा दूर करण्यात यावा अशी मागणी केली...
रिपोर्टर