Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज..
उद्धव ठाकरे गटाला उतरती कळा लागली असून पुरूषनेत्या पाठोपाठ महिला नेत्यांनी ही केले आरोप. शिवसेना उपनेत्या आशा मामिडी यांनी उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात सामील झाल्या पश्चात उद्धव गटातील महिला नेत्या मीना कांबळी, विशाखा राऊत यांच्या वसुलीबाज कट कारस्थानाची केली पोलखोल. करीत कशाप्रकारे उद्धव ठाकरे गटाला संपवण्याचे काम, आणि महिलांकडून रश्मी ठाकरे यांच्या नावाचा गैर वापर करून साड्या, सोने दागिने वसूल करण्यास करीत होत्या याची माहिती प्रसार माध्यमांना दिली.
आशा मामिडी यांनी पत्रकारांनसमोर उद्धव ठाकरे गटातील महिला नेत्या मीना कांबळी, विशाखा राऊत यांची केली पोलखोल..
रिपोर्टर