Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
दक्षिण मुंबई लोकसभा महायुती उमेदवार यामिनी जाधव यांच्या गिरगावातील प्रचार फेरीत जनसागर उसळला.
गिरगांव येथील प्रसिद्ध फडके मंदिरात पूजा करून दक्षिण मुंबई लोकसभा महायुती उमेदवार सौ यामिनी यशवंत जाधव यांची गिरगावातील प्रचार फेरी सुरू केली.
पालकमंत्री दिपक केसरकर, राज्यमंत्री मंगलप्रभात लोढा, सुशी शाह, मनिषा कायंदे, मीनाताई कांबळी, सुनिल नरसाळे, राष्ट्रवादी पक्ष महेंद्र पानसरे, मनसे निलेश शिरधनकर, धनराज नाईक, परेश तेलंग. महायुती सर्व पक्ष दक्षिण मुंबई पदाधिकारी, महिलावर्ग, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
https://youtu.be/7COScqJeEtI?feature=shared
रिपोर्टर