Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
राज्य सरकारच्या निर्णया विरोधात मुंबईकरांना मरीन लाइन्स येथील विल्सन जिमखाना वाचवण्यासाठी भावनात्मक साद..
मुंबईतील रस्ते, स्थानक, चौक मोठ्या प्रमाणात नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मरीन लाइन्स येथील प्रसिद्ध विल्सन कॉलेज जिमखाना जैन ट्रस्ट ला देण्याचा प्रस्ताव देण्यात आला या विरोधात विल्सन कॉलेज मुंबई येथील माजी कॉलेज विद्यार्थांनी, शिक्षकांनी, दक्षिण मुंबईतील मराठी, अमराठी, ख्रिचन समुदायातील जनतेने राज्य सरकारच्या निर्णय विरुद्ध विल्सन कॉलेज जिमखाना वाचवण्यासाठी मुंबईकरानी एकत्र येवून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यानुसार सोशल मीडिया वर सध्या विल्सन कॉलेज माजी विद्यार्थी व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
https://youtu.be/OnwgCIcQtKI?feature=shared
रिपोर्टर