Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
सावधान : शाळेत, क्लासेस, बाहेर खेळण्यासाठी जाणाऱ्या आपल्या मुलांची काळजी घ्या. मुले पळवणारे आपल्या आजूबाजूला सक्रिय आहेत.
मुंबई - दिनांक 4/03/2024 कर्जत वरून सुटलेली लोकल , छत्रपतीशिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणारी लोकल मध्ये एका लहान मुलाला शाळा सुटल्या नंतर . एका अनोळखी व्यक्तीने त्या मुलाला सांगितले की तुझा आई - वडिलांनी मला आणायला पाठवलं म्हणुन . त्या लहान मुलाला शाळेतून डायरेक्ट सीएसटी स्थानक लां घेऊन जात होता आणि तो अनोळखी व्यक्ती त्या लहान मुलाला लेडीज डब्यातून घेऊन जात असताना विक्रोळी ला उतरणाऱ्या महिलांनी त्या लहान मुलाची सहज पणे विचारपूस केली तेव्हा, मग काही वेळाने महिलांना त्या अनोखळी व्यक्ती वर संशय आला. तेव्हा त्या लहान मुलाने खर सांगतील तेव्हा सगळी घटना प्रत्यक्षात आली व तिथे असलेले विक्रोळी रेल्वे पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत काळजीपूर्वकाने लक्ष देऊन त्या अनोळखी व्यक्तीला ताब्यात घेतले. तरी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
कृपया आपल्या मुलांना शाळेतून, क्लासेस मध्ये किंवा खेळण्यासाठी बाहेर पाठवतात असाल तर काळजी पुर्वक पाठवा आणि काळजी घ्या. आणि सावधान रहा.
साभार सोशल मीडिया.....
https://youtu.be/l9lPXtTGxU0?feature=shared
रिपोर्टर