Breaking News
बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज
कोरोनाबाबतच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
आपल्या लाडक्या गणरायला आपण अनंत चतुर्दशी दिनी म्हणजेच रविवारी १९ सप्टेंबरला निरोप देणार आहोत. हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे नागरिकांना वेळोवेळी करण्यात आले आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे.